Indian Bank Recruitment 2022 For 312 Post

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

Indian Bank Recruitment 2022 For 312 Post- Indian Bank (Indian Bank Bharti 2022) Indian Bank published an official notification and inviting applications for 312 Various Posts.Eligible and interested candidates Can apply Online for Indian Bank Recruitment 2022 For 312 Post.

इंडियन बँकेत 312 जागांसाठी भरती 2022

इंडियन बँकेत 312 जागांसाठी भरती-2022 पदाचे नाव व पदसंख्या

सिनियर मॅनेजर35
मॅनेजर110
असिस्टंट मॅनेजर160
चीफ मॅनेजर07

इंडियन बँकेत 312 जागांसाठी भरती-2022 पात्रता

सिनियर मॅनेजरCA/ICWA किंवा पदवीधर+FRM किंवा बिजनेस/मॅनेजमेंट/एडमिन/फायनान्स/बॅंकिंग/रिस्क मॅनेजमेंट/कॉमर्स पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/B.E./M.Tech/M.E. किंवा मास कम्युनिकेशन/पत्रकारिता पदव्युत्तर पदवी आणि 03 ते 05 वर्षे अनुभव
मॅनेजरCA/CS किंवा बिजनेस/मॅनेजमेंट/एडमिन/फायनान्स/बॅंकिंग/रिस्क मॅनेजमेंट/कॉमर्स पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर+FRM किंवा सांख्यिकी/लागू सांख्यिकी/अर्थशास्त्र / अर्थमिति पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर किंवा B.Tech/B.E./M.Tech/M.E. आणि 03 वर्षे अनुभव
असिस्टंट मॅनेजरCA किंवा B.E / B.Tech किंवा B.Tech/B.E./M.Tech/M.E. / 00 ते 01 वर्ष अनुभव
चीफ मॅनेजरपद क्र.4: (i) पदवीधर+FRM किंवा B.Tech/ B.E./M.Tech/ M.E. किंवा अर्थशास्त्र / अर्थमिति पदव्युत्तर पदवी / 05 ते 07 वर्षे अनुभव

इंडियन बँकेत 312 जागांसाठी भरती-2022 वय

✔ 01 जानेवारी 2022 रोजी

SC/ST साठी 05 वर्षे सूट
OBC साठी 03 वर्षे सूट
सिनियर मॅनेजर25 ते 38 वर्षे
मॅनेजर23 ते 35 वर्षे
असिस्टंट मॅनेजर20 ते 30 वर्षे
चीफ मॅनेजर27 ते 40 वर्षे

इंडियन बँकेत 312 जागांसाठी भरती-2022 नोकरीचे ठिकाण

नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही

इंडियन बँकेत 312 जागांसाठी भरती-2022 फी

General/OBC साठी ₹850/-
SC/ST/PWD साठी ₹175/-

इंडियन बँकेत 312 जागांसाठी भरती-2022 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022

इंडियन बँकेत 312 जागांसाठी भरती-2022 महत्वाच्या लिंक्स

ऑनलाईन अर्ज क्लिक करा
जाहिरातक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.indianbank.in
आमचे Telegram चॅनेल जॉईन करा जॉईन