IBPS Clerk Recruitment 2021 For 5830 Post

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

IBPS Clerk Recruitment 2021 For 5830 Post :Institute of Banking Personnel Selection- IBPS CRP Clerks-XI published an official notification and inviting applications for 5830 Various Posts.Eligible and interested candidates Can apply Online for IBPS Clerk Recruitment 2021 For 5830 Post

मेगा भरती IBPS मार्फत लिपिक पदाच्या 5830 जागांसाठी भरती

IBPS लिपिक भरती 2021 पदाचे नाव व पदसंख्या

लिपिक 5830

IBPS लिपिक भरती 2021 पात्रता

पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठमार्फत कोणत्याही शाखेतील पदवी/ संगणकाचे ज्ञान

IBPS लिपिक भरती 2021 फी

General/OBC साठी ₹850/-
SC/ST/PWD/ExSM साठी₹175/-

IBPS लिपिक भरती 2021 वय 01 जुलै 2021 रोजी

General साठी 20 ते 28 वर्षे
SC/ST साठी05 वर्षे सूट
OBC साठी 03 वर्षे सूट

IBPS लिपिक भरती 2021 नोकरीचे ठिकाण

नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतात

IBPS लिपिक भरती 2021 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात तात्पुरती स्थगित
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तात्पुरती स्थगित
PRE परीक्षा 28,29 ऑगस्ट & 04 सप्टेंबर 2021
Mains परीक्षा31 ऑक्टोबर 2021

IBPS लिपिक भरती 2021 महत्वाच्या लिंक्स

ऑनलाईन अर्ज करा क्लिक करा
जाहिरातक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळwww.ibps.in
आमचे Telegram चॅनेल जॉईन करा जॉईन