IBPS RRB Recruitment 2021 For 10466 Post

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

IBPS RRB Recruitment 2021 For 10466 Post :Institute of Banking Personnel Selection- IBPS CRP RRB X published an official notification and inviting applications for 10466 Various Posts.Eligible and interested candidates Can apply Online for IBPS RRB Recruitment 2021 For 10466 Post

मेगा भरती IBPS RRB मार्फत 2021-10466 जागांसाठी

RRBIBPS भरती 2021 पदाचे नाव व पदसंख्या

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)5056
ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)4119
ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)25
ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)43
ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)09
ऑफिसर स्केल-II (लॉ)27
ऑफिसर स्केल-II (CA)32
ऑफिसर स्केल-II (IT)59
ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)905
ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)151

IBPS RRB भरती 2021 पात्रता

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)मान्यताप्राप्त विद्यापीठामार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी.
ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)मान्यताप्राप्त विद्यापीठामार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी.
ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समतुल्य & 02 वर्षाचा अनुभव
ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)MBA (मार्केटिंग) & 01 वर्षाचा अनुभव
ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)CA/MBA (फायनांस) & 01 वर्षाचा अनुभव
ऑफिसर स्केल-II (लॉ)50% गुणांसह विधी पदवी (LLB) & 02 वर्षाचा अनुभव
ऑफिसर स्केल-II (CA)CA & 01 वर्षाचा अनुभव
ऑफिसर स्केल-II (IT)50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. & 01 वर्षाचा अनुभव
ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. & 02 वर्षाचा अनुभव
ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. & 05 वर्षाचा अनुभव

IBPS RRB भरती 2021 फी

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)General/OBC :- ₹850/-
SC/ST/PWD/ExSM :- ₹175/-
ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)General/OBC :- ₹850/-
SC/ST/PWBD/ExSM :- ₹175/-
ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)General/OBC :- ₹850/-
SC/ST/PWBD/ExSM :- ₹175/-
ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)General/OBC :- ₹850/-
SC/ST/PWBD/ExSM :- ₹175/-
ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)General/OBC :- ₹850/-
SC/ST/PWBD/ExSM :- ₹175/-
ऑफिसर स्केल-II (लॉ)General/OBC :- ₹850/-
SC/ST/PWBD/ExSM :- ₹175/-
ऑफिसर स्केल-II (CA)General/OBC :- ₹850/-
SC/ST/PWBD/ExSM :- ₹175/-
ऑफिसर स्केल-II (IT)General/OBC :- ₹850/-
SC/ST/PWBD/ExSM :- ₹175/-
ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)General/OBC :- ₹850/-
SC/ST/PWBD/ExSM :- ₹175/-
ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)General/OBC :- ₹850/-
SC/ST/PWBD/ExSM :- ₹175/-

IBPS RRB भरती 2021 01 जून 2021 रोजी

SC/ST/साठी05 वर्षे सूट
OBC साठी03 वर्षे सूट
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)18 ते 28 वर्षे
ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)18 ते 30 वर्षे
ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-II (लॉ)21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-II (CA)21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-II (IT)21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)21 ते 32 वर्षे
ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)21 ते 40 वर्षे

IBPS RRB भरती 2021 01 जून 2021 रोजी

नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतात

IBPS RRB भरती 2021 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2021
PRE परीक्षा ऑगस्ट 2021
Mains परीक्षासप्टेंबर/ऑक्टोबर 2021

IBPS RRB भरती 2021 महत्वाच्या लिंक्स

ऑनलाईन अर्ज पद क्र 01क्लिक करा
ऑनलाईन अर्ज पद क्र 02क्लिक करा
ऑनलाईन अर्ज पद क्र 03 ते 10क्लिक करा
जाहिरातक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
आमचे Telegram चॅनेल जॉईन करा जॉईन