PCMC Parbhani Recruitment 2021

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

PCMC Parbhani Recruitment 2021:-Parbhani City Muncipal Corporation Has published an official notification and inviting applications for 128 Various Posts.Eligible and interested candidates Can apply Offline for PCMC Parbhani Recruitment 2021 For 128 Post.

परभणी महानगरपालिकेत 128 जागांसाठी भरती

परभणी महानगरपालिका भरती 2021 पदाचे नाव व पदसंख्या

फिजिशियन02
वैद्यकीय अधिकारी (MBBS)18
वैद्यकीय अधिकारी (आयुष)15
हॉस्पिटल मॅनेजर02
स्टाफ नर्स50
एक्स-रे टेक्निशियन02
ECG टेक्निशियन02
लॅब टेक्निशियन04
फार्मासिस्ट05
स्टोअर ऑफिसर03
डाटा एन्ट्री ऑफिसर05
स्वीपर (वॉर्ड बॉय30

परभणी महानगरपालिका भरती 2021 पात्रता

फिजिशियनएम .डी मेडिसिन
वैद्यकीय अधिकारी (MBBS)MBBS / 1 वर्ष अनुभव /महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल /सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांच्याकडील नोंदणी आवश्यक .
वैद्यकीय अधिकारी (आयुष)BAMS/BUMS/महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी कडील नोंदणी अद्यावत प्रमाणपत्र आवश्यक .
हॉस्पिटल मॅनेजरवैद्यकीय पदवीधर/ 1 वर्षाचा रुग्णालय प्रशासनाचा बाबतचा अनुभव .
स्टाफ नर्सGNM BSC नर्सिंग .
एक्स-रे टेक्निशियनX-RAY टेक्निशियन व 1 वर्षाचा अनुभव
ECG टेक्निशियनX-RAY टेक्निशियन व 1 वर्षाचा अनुभव
लॅब टेक्निशियनB.Sc/D.M.L.T
फार्मासिस्टD.Pharma/B.Pharma
स्टोअर ऑफिसरकुठल्याही शाखेची पदवी /बी.कॉम ला प्राधान्य
डाटा एन्ट्री ऑफिसरकुठल्याही शाखेची पदवी/30श .प्र .मी मराठी टायपिंग & 30श .प्र .मी इंग्रजी टायपिंग/MSCIT
स्वीपर (वॉर्ड बॉय10 वि उत्तीर्ण

परभणी महानगरपालिका भरती 2021 फी

Feeनाही

परभणी महानगरपालिका भरती 2021 नोकरीचे ठिकाण

नोकरीचे ठिकाणपरभणी

परभणी महानगरपालिका भरती 2021 महत्वाच्या तारखा

थेट मुलाखत29 एप्रिल ते 15 मे 2021

परभणी महानगरपालिका भरती 2021 मुलाखतीचे ठिकाण

मुलाखतीचे ठिकाणपरभणी शहर महानगरपालिका, आरोग्य विभाग कार्यालय,परभणी.

परभणी महानगरपालिका भरती 2021महत्वाच्या लिंक्स

जाहिरात क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळparbhani.gov.in
आमचे Telegram चॅनेल जॉईन करा जॉईन