Aarogya vibhag Bharti-2021 आरोग्य विभाग भरती 2021

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

Maharashtra Aarogya Vibhag Bharti 2021- आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली रिक्त पदांपैकी ५० टक्के पदभरतीस मान्यता मिळाली आहे .

आरोग्य विभाग भरती

आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली रिक्त पदांच्या पॅड भरतीसाठी फेब्रुवारी ,२०१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात देऊन आवेदन मागविण्यात आली होती .परंतु ,तत्कालीन परिस्थितीत महापोर्टेल रद्द झाल्याने ,सदर परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही .दरम्यान कोविड -१९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवरील वाढता ताण आणि रिक्त पदे लक्षात घेता,मंत्री मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागास रिक्त पदांपैकी ५० टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे .पदभरती तपशील विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे .सदर परीक्षा तातडीने घेणे आवश्यक असल्याने फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टल वर जाहिरात प्रक्रियेद्वारे जे अर्ज मागविण्यात आले होते त्या अर्जानुसार पात्र असलेले उमेदवार या पदभरतीची परीक्षा देण्यास पात्र असतील .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा .

जाहिरात

आमचे Telegram चॅनेल जॉईन करा