Police Bharti 2020-Maharashtra Police Bharti

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

Table of Contents

Maharashtra Police Bharti 2020 UPDATE: mahapolice,Maharashtra Police Department (महाराष्ट्र राज्य पोलीस पोलीस भरती 2020) is soon releasing the online form for the 12528 Police Constable (Shipai) Bharti 2020. Candidates who are looking for

Police Bharti 2020 will be able to check here the online Police bharti application form date 2020,Police bharti exam date 2020 or also through the official portal www.mahapolice.gov.in.The Maha Police will be conducting Physical, Written Test, Medical, and other tests for the selection Of Constable posts.Police Bharti Interested candidates Can check the eligibility, syllabus, district wise vacancy, and other details in Navin naukari.in official document notification via mahapolice.mahaonline.gov.in.

MAHARASHTRA POLICE BHARTI 2020 – महाराष्ट्र पोलीस भरती 2020, महाराष्ट्र राज्य सरकार काही दिवसातच 12000+ पेक्षा अधिक जागांची भरती होणार आहे.येणाऱ्या काळात होणाऱ्या MAHARASHTRA POLICE BHARTI 2020, (महाराष्ट्र पोलीस भरती) 2020 ची सर्व माहिती व अपडेट खाली उपलब्ध केली जाईल.POLICE BHARTI Maharashstra च्या जलद अपडेट साठी आमच्या Navin naukri या संकेतस्थळावर भेट द्या.POLICE BHARTI Maharashstra.

पोलीस भरती 2020-mahapolice-Police Bharti
पोलीस भरती 2020-mahapolice-Police Bharti

संभाव्य पोलीस शिपाई भरती 2020 बद्दल माहिती

विभागाचे नाव पोलीस विभाग महाराष्ट्र
एकूण पदसंख्या 12358
पदाचे नाव पोलीस शिपाई
वेतन 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे Rs 2000)+
विशेष वेतन Rs 500 +इतर भत्ते
अधिकृत संकेतस्थळmahapolice.gov.in

पोलीस शिपाई चालक भरती 2020 -एकूण जागा

पदाचे नाव पदसंख्या
पोलीस शिपाई चालक 12358

पोलीस शिपाई चालक भरती 2020 -शैक्षणिक पात्रता

पोलीस शिपाई चालक इ.12 वि उत्तीर्ण

पोलीस शिपाई चालक भरती 2020 -वयाची अट

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 19 ते 28 वर्ष
मागासवर्गीय उमेदवारांसाठी19 ते 33 वर्ष

पोलीस शिपाई चालक भरती 2020 -शारीरिक पात्रता

 • उंची
महिला उमेदवारांसाठी किमान 158 सें.मी
पुरुष उमेदवारांसाठी किमान 165 सें.मी
 • छाती
महिला उमेदवारांसाठी
पुरुष उमेदवारांसाठीछाती न फुगवता 79 सेमी

पोलीस शिपाई चालक भरती 2020 लेखी परीक्षा

अभ्यासक्रम गुणविभागणी
अंकगणित 20 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी20 गुण
बुद्धिमापन / बुद्धीमत्ता चाचणी20 गुण
मराठी व्याकरण20 गुण
मोटार वाहन चालविणे20 गुण
एकूण 100 गुण

पोलीस शिपाई चालक भरती 2020 प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

 • (POLICE BHARTI 2020) पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत वरील पैकी अभ्यासक्रमावर एकच प्रश्नपत्रिका असते. उमेदवारांना लेखी परीक्षा मराठी भाषेतून देता येते. ही प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते.अंकगणित (20 गुण) – पोलीस भरती साठी एकूण 20 गुणांचे साधे अंकगणित असते. व त्यांचे उपविषय खाली दिल्या प्रमाणे
 1. अंकगणित (20 गुण) – पोलीस भरती साठी एकूण 20 गुणांचे साधे अंकगणित असते. व त्यांचे उपविषय खाली दिल्या प्रमाणे
 • 1) बेरीज,वजाबाकी
 • 2)गुणाकार,भागाकार
 • 3) व्याज
 • 4) सरासरी
 • 5)टक्केवारी
 • 6) नफा-तोटा
 • 7)अपूर्णांक
 • 8) ल.सा.वि./म.सा.वि
 • 9) वर्गमूळ
 • 10) प्रमाण
 • 11) सोपी/मध्यम गणिते
 • 2) चालू घडामोडी व सामान्यज्ञान (20 गुण) –
 • लेखी परीक्षेत 100 पैकी 20 गुण चालू घडामोडी व सामान्यज्ञान संबंधी असतात.
 • 3) बुद्धिमापन / बुद्धीमत्ता चाचणी :- (20 गुण)
 • या घटकावरील हे चौथी, सातवी, MTSE किंवा MPSC MPSM या परी8ेतील प्रश्नासारखे असतात. यात – संख्या व वर्णमालिका ,
 • सांकेतिक भाषा, कूटप्रश्न ,आकृत्यांवरील प्रश्न,बैठक,दिशा,कालमापन,वय आणि क्रमा वरील प्रश्न असतात, तर्क क्षमतेवरील मुद्दे यासारखे घटक
 • असतात.
 • 4) मराठी व्याकरण (20 गुण)
 • या घटकावरील 25 प्रश्न हे पुढील मुद्दयावर असतात-वर्ण,शब्दांच्या जाती, संधी, समास,वाक्यरचना,लिंग,वचन,विभक्ती ,शब्दसंग्रह,म्हणी -वाक्प्रचार.इ .
 • 5) मोटार वाहन चालविणे (20 गुण)

पोलीस शिपाई चालक भरती 2020 – शारीररक चाचणी पुरुष उमेदवारांसाठी

एकूण गुण 50
उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण 50%
1600 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक 10 गुण

पोलीस भरती 2020 पुरुष उमेदवार 1600 मी. धावणे – गुण 30

अंतर मिळणारे गुण
5.मी 10 सेकंद, व त्या पेक्षा कमी.30 गुण
5 मी. 10 सेकंदपेक्षा जास्त,परंतु 5 मी. 30
सेकंद किंवा त्यापेक्षा, कमी.
27 गुण
5 मी.30 सेकंदपेक्षा जास्त,परंतु 5 मी.50
सेकंद किंवा त्यापेक्षा, कमी.
24 गुण
5 मी.50 सेकंदपेक्षा जास्त,परंतु 6 मी.10
सेकंद किंवा त्यापेक्षा, कमी.
21 गुण
6 मी.10 सेकंदपेक्षा जास्त,परंतु 6 मी.30
सेकंद किंवा त्यापेक्षा, कमी.
18 गुण
6 मी.30 सेकंदपेक्षा जास्त,परंतु 6 मी.50
सेकंद किंवा त्यापेक्षा, कमी.
15 गुण
6 मी.50 सेकंदपेक्षा जास्त,परंतु 7 मी.10
सेकंद किंवा त्यापेक्षा, कमी.
10 गुण
7 मी.10 सेकंदपेक्षा जास्त,परंतु 7 मी.30
सेकंद किंवा त्यापेक्षा, कमी.
05 गुण
7 मी.30 सेकंदपेक्षा जास्त00 गुण

पोलीस भरती 2020 पुरुष उमेदवार 100 मी. धावणे – गुण 10

अंतरगुण
11.50 सेकंद किंवा त्या पेक्षा कमी.10
11.50 सेकंद पेक्षा जास्त 12.50 सेकंदपेक्षा कमी.09
12.50 सेकंद पेक्षा जास्त 13.50 सेकंदपेक्षा कमी.08
13.50 सेकंद पेक्षा जास्त 14.50 सेकंदपेक्षा कमी.07
14.50 सेकंद पेक्षा जास्त 15.50 सेकंदपेक्षा कमी.05
15.50 सेकंद पेक्षा जास्त 16.50 सेकंदपेक्षा कमी.03
16.50 सेकंद पेक्षा जास्त 17.50 सेकंदपेक्षा कमी.01
17.50 सेकंदपेक्षा जास्त00

पोलीस भरती 2020 पुरुष उमेदवार गोळाफेक – गुण 10

गोळा फेकलेले अंतर गुण
8.50 मीटर किंवा जास्त 10
7.90 मीटर किंवा जास्त परंतु 8.50 मीटर पेक्षा कमी 09
7.30 मीटर किंवा जास्त परंतु 7.90 मीटर पेक्षा कमी08
6.70 मीटर किंवा जास्त परंतु 7.30 मीटर पेक्षा कमी07
6.10 मीटर किंवा जास्त परंतु 6.70 मीटर पेक्षा कमी06
5.50 मीटर किंवा जास्त परंतु 6.10 मीटर पेक्षा कमी05
4.90 मीटर किंवा जास्त परंतु 5.50 मीटर पेक्षा कमी04
4.30 मीटर किंवा जास्त परंतु 4.90 मीटर पेक्षा कमी03
3.70 मीटर किंवा जास्त परंतु 4.30 मीटर पेक्षा कमी02
3.10 मीटर किंवा जास्त परंतु 3.70 मीटर पेक्षा कमी01
3.10 मीटर पेक्षा कमी00

पोलीस शिपाई चालक भरती 2020 -शारीरिक चाचणी महिला उमेदवारांसाठी

800 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
लांब उडी10 गुण

पोलीस भरती 2020 महिला उमेदवार 800 मी. धावणे – गुण 30

2 मी.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 30 गुण
2 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि.00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी27 गुण
3 मि.00 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि.10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी24 गुण
3 मि.10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि.20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी21 गुण
3 मि.20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि.30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी18 गुण
3 मि.30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि.40 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी15 गुण
3 मि.40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी10 गुण
3 मि.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मि.00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी05 गुण
4 मि.00 सेकंदापेक्षा जास्त00 गुण

पोलीस भरती 2020 महिला उमेदवार 100 मी. धावणे – गुण 10

14 सेकंद किंवा त्या पेक्षा कमी10 गुण
14 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 15 सेकंद पेक्षा कमी 09 गुण
15 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 16 सेकंद पेक्षा कमी08 गुण
16 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 17 सेकंद पेक्षा कमी07 गुण
17 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 18 सेकंद पेक्षा कमी05 गुण
18 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 19 सेकंद पेक्षा कमी03 गुण
19 सेकंदा पेक्षा जास्त परंतु 20 सेकंद पेक्षा कमी01 गुण
20 सेकंदा पेक्षा जास्त00 गुण

पोलीस भरती 2020 महिला उमेदवार गोळाफेक – गुण 10

6.00 मीटर व त्यापेक्षा जास्त 10 गुण
5.50 मीटर पेक्षा जास्त परंतु 6.00 मीटर पेक्षा कमी08 गुण
5.00 मीटर पेक्षा जास्त परंतु 5.50 मीटर पेक्षा कमी06 गुण
4.50 मीटर पेक्षा जास्त परंतु 5.00 मीटर पेक्षा कमी04 गुण
4.00 मीटर पेक्षा जास्त परंतु 4.50 मीटर पेक्षा कमी02 गुण
4.00 मीटर पेक्षा कमी00 गुण

Mahapolice Bharti 2020

Details For Maharashtra Police Bharti 2020

Name Of DepartmentMaharashtra Police Department
Total Post12358
Post Name Police Constable (Shipayi)
Pay Scale5200 To 20200 (Grade Pay 2000)+Special Pay 500/- ,
Official Websitemahapolice.gov.in

Police Bharti 2020-Total Post

Post NameTotal Post
Police Constable,Driver12358

MahaPolice Bharti 2020-Educational Qualification

Police Constable,Driver12 Th Standerd Pass From Recognized Board

Age Limit For Police Bharti 2020

For General Category19 To 28 Years
For Reserve Category19 To 33 Years

Physical Qualification For Police Bharti 2020

 • Height
For Female CandidatesMinimum 158 c.m
For male CandidatesMinimum 165 c.m
 • Chest
For Female Candidates
For male CandidatesWithout inflating the chest 79 c.m

Written Exam Syllabus For Police Bharti 2020

Mathematics20 Marks
General Knowledge & Current Affairs20 Marks
Intellectual Test20 Marks
Marathi Grammar20 Marks
Driving a motor vehicle20 Marks

Police Bharti 2020 Physical Test Details For Men

Total Marks50
Minimum marks for passing50 %
Running 1600 meters30 Marks
Running 100 meters10 Marks
Shot put10 Marks

Police Bharti 2020 Physical Test Details For Women

Running 800 meters30 Marks
Running 100 meters10 Marks
Long jump10 Marks

नक्की पहा :- Police Bharti Question Paper (Updated Soon)