IBPS RRB Recruitment 2020- For 10493 Post-मुदतवाढ

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

IBPS RRB Recruitment 2020 For 9638 10493 Post : Institute of Banking Personnel Selection has published an official notification and inviting applications for 10493 Officer & Office Assistant posts in Regional Rural Bank.

Eligible and interested candidates can apply online applications from 1st July 2020 To 21st July 2020. For More details like age limit, qualifications and how to apply for IBPS Recruitment 2020 (IBPS RRB Bharti 2020) read below on navinnaukari.in

Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत 10493 पदांसाठी भरती

IBPS RRB Recruitment 2020
IBPS RRB Recruitment 2020

एकूण पदसंख्या

9698 10493

पदाचे नाव व पदसंख्या

  • 01 :-IBPS RRB ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज ) –4682 5076
  • 02 :-IBPS RRB ऑफिसर स्केल -I –3800 4200
  • 03 :-IBPS RRB ऑफिसर स्केल -II (कृषि अधिकारी)-100
  • 04 :- IBPS RRB ऑफिसर स्केल -II (मार्केटिंग अधिकारी )-08
  • 05 :-IBPS RRB ऑफिसर स्केल -II ( ट्रेजरी अधिकारी ) -03
  • 06 :-IBPS RRB ऑफिसर स्केल -II (LAW)-26
  • 07:-IBPS RRB ऑफिसर स्केल -II (CA)-26
  • 08 :- IBPS RRB ऑफिसर स्केल -II (IT) -59
  • 09 :-ऑफिसर स्केल -II ( सामान्य बैंकिंग अधिकारी )-838
  • 10 :- ऑफिसर स्केल -III -156

IBPS RRB पात्रता

  • ऑफिस असिस्टंट साठी :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठल्याही शाखेची पदवी
  • ऑफिसर स्केल -I साठी :-मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठल्याही शाखेची पदवी
  • स्केल -II साठी :-02 वर्षाच्या अनुभवासोबत पुढील विषयात इलेक्ट्रॉनिक / कम्युनिकेशन / कंप्यूटर साइंस / आईटी, सीए व लॉ /पदवी
  • स्केल -III साठी :- 05 वर्षाच्या अनुभवासोबत मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठल्याही शाखेची पदवी.

IBPS RRB Age वयोमर्यादा

  • ऑफिस असिस्टंट साठी :-18 ते 28 वर्ष (02/07/1992 ते 01/07/2002)
  • ऑफिसर स्केल -I साठी :-18 ते 30 वर्ष (03/07/1990 ते 30/06/2002 )
  • स्केल -II साठी :-21 ते 32 वर्ष (03/07/1988 ते 30/06/1999 )
  • स्केल -III साठी :-21 ते 41 वर्ष (03/07/1980 ते 30/06/1996 )

IBPS RRB 2020 Fees -फीस

  • SC/ST/PWD उमेदवारांसाठी :-175 /-
  • इतर उमेदवारांसाठी :- 850 /-

IBPS RRB 2020 Important dates

अधिकृत जाहिरात पहा

नवीन पुरवणी जाहिरात

Online अर्ज करा (26 ऑक्टोबर 2020)

IBPS Assistant Preliminary Exam Pattern