Current Affairs In Marathi-21 October 2020-Chalu ghadamodi

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

21 October 2020-Chalu ghadamodi (चालू घडामोडी) current Affairs in Marathi-21 October 2020,Chalu Ghadamodi 21 October.21 October-Dinvishesh ,Chalu Ghadamodi For MPSC, MPSC Current Affairs.

Current Affairs In Marathi-21 October 2020
Current Affairs In Marathi-21 October 2020

Current Affairs In Marathi21 October 2020-Chalu ghadamodi

 • निवडणुकीचा खर्च
 • लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविणार्‍या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 10% ने वाढवण्यात आली .
 • लोकसभा निवडणूक: खर्चाची मर्यादा 70 लाख रुपयांवरून 77 लाख करण्यात आली .
 • विधानसभा निवडणुका: खर्चाची मर्यादा 28 लाख रुपयांवरून 80 लाख करण्यात आली.

राष्ट्रीय चालू घडामोडी-National Current Affairs In marathi

 • कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही
 • कोरोना रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपीबद्दल (रक्तद्रव्य उपचार पद्धती) अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज महत्त्वाची माहिती दिली.
 • मृत्यू दर रोखण्यात ही उपचार पद्धती यशस्वी ठरलेली नाही, त्यामुळे ती उपचाराच्या यादीतून वगळण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती आयसीएमआरचे बलराम भार्गवा यांनी आज दिली.
 • प्लाझ्मा थेरपीविषयी बोलताना भार्गवा म्हणाले,’अनेक अभ्यासाच्या निष्कर्षात असं दिसून आलं आहे की, कोरोनामुळे होणारा मृत्यू दर रोखण्यात प्लाझा थेरपी फारशी परिणामकारक ठरली नसल्याचं दिसून आलं आहे.
 • त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी ठरवण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य उपचार प्रोटोकॉलमधून ती वगळण्याचा विचार सुरू आहे,”असे भार्गवा यांनी सांगितलं.

आर्थिक चालू घडामोडीEconomy Current Affairs In marathi

 • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी खासगी क्षेत्राला गुंतवण्यासाठी डीआरडीओच्या प्रोक्योरमेंट मॅन्युअलच्या नवीन आवृत्तीचे अनावरण केले.
 • शिपिंग: सरकारने वीटीएस (वेसल ट्रॅफिक सर्व्हिसेस) आणि व्हीटीएमएस (वेसल ट्रॅफिक सिस्टीम्स) साठी स्वदेशी सॉफ्टवेअर सोल्यूशनचा विकास सुरू केला.
 • युनियन बँक ऑफ इंडियाचे,एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजकीरण रॉय. यांची भारतीय बँक असोसिएशनचे (IBA) अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .
 • सरकार नैसर्गिक गॅस आणि कोल-बेड मीथेन (सीबीएम) उत्पादकांना त्यांचे उत्पादन खरेदी करण्यास मनाई करण्यात आली .
 • हर्षवर्धन यांनी सीएसआयआरच्या क्लिनिकल चाचणीविषयी माहितीसाठी ‘CuRED’ वेबसाइट सुरू केली.

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

 • यूएनएचसीआर (मानवाधिकारांसाठी संयुक्त राष्ट्रांचे उच्चायुक्त) मिशेल बाचेलेट यांनी भारताला एफसीआरएच्या नियमांचा आढावा घेण्यास सांगितले.
 • भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी यांनी यूएस इंडो-पॅसिफिक कमांडला भेट दिली.
 • सुरक्षा धोक्याचे कारण देत स्विडनने चीनच्या हुआवे, जेडटीई ला आगामी 5 जी नेटवर्कवर बंदी घातली.
 • युएईच्या सरकारी डब्ल्यूएएम वृत्तसंस्थेचे संस्थापक इब्राहिम अल-अबेद यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.
 • 20 ऑक्टोबर रोजी जागतिक सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला; विषय: “Connecting the world with data we can trust”

21 October 2020 Dinvishesh

दिनविशेष 21 ऑक्टोबर

 • 21 ऑक्टोबर 1879 साली थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
 • 21 ऑक्टोबर 1943 साली सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना झाली.
 • सन 21 ऑक्टोबर 1943 साली सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
 • 21 ऑक्टोबर 1945 साली फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
 • 21 ऑक्टोबर 1833 साली स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म झाला.