BECIL Recruitment 2020 For 1500 Post

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

BECIL Recruitment 2020 For 1500 Post : Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) has published an official recruitment notification and invites application for 1500 posts. Eligible and interested applicants may apply online applications for BECIL Recruitment 2020. more details about BECIL Recruitment 2020 Read The above notification.

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 1500 जागांसाठी भरती

BECIL Recruitment 2020 For 1500 Post

एकूण जागा :-

 • 1500

पदाचे नाव :-

 • कुशल मनुष्यबळ (Skilled manpower) :- 1000 जागा
 • अकुशल मनुष्यबळ (Unskilled manpower) :- 500 जागा

पात्रता:-

 • कुशल मनुष्यबळ (Skilled manpower) :- ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक.व इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
 • अकुशल मनुष्यबळ (Unskilled manpower) :- 8वी उत्तीर्ण/इलेक्ट्रिकल मध्ये 01 वर्ष अनुभव.

वय:-

 • 18 ते 45 वर्षे

नोकरीचे ठिकाण :-

 • उत्तर प्रदेश

फी :-

 • General/OBC/EWS साठी :- Rs 500 /-
 • SC/ST/PWD/महिला साठी :- Rs 250/-

महत्वाच्या तारखा :-

 • ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात :- 05/10/2020
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20/10/2020

जाहिरात पाहण्यासाठी क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लीक करा

अधिकृत संकेतस्थळ