WZPE Bank Recruitment 2020

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

(WZPE Bank) वर्धा जिल्हा परिषद अेम्प्लाॅईज (अर्बन) को-ऑप. बँक लि. भरती 2020

WZPE Bank Recruitment 2020:- wardha zilha parishad employees urban co-operative bank (WZPE Bank).invites application for 18 posts for WZPE Bank Recruitment, 2020. Eligible and interested applicants.Can apply Online application for WZPE Bank bharti 2020.

एकूण जागा :-

  • 18

पदाचे नाव :-

  • शाखा अधिकारी 02
  • वसुली अधिकारी 01
  • लेखापाल 01
  • आयटी अधिकारी 02
  • कनिष्ठ लिपिक 09
  • शिपाई 03

पात्रता :-

  • शाखा अधिकारी :- कोणत्याही शाखेतील पदवी
  • वसुली अधिकारी :- कोणत्याही शाखेतील पदवी
  • लेखापाल :- कोणत्याही शाखेतील पदवी
  • आयटी अधिकारी :- B.E (IT/कॉम्पुटर सायन्स)
  • कनिष्ठ लिपिक :- कोणत्याही शाखेतील पदवी/MS-CIT उत्तीर्ण
  • शिपाई :- 07वी उत्तीर्ण

वय 01 सप्टेंबर 2020 रोजी :-

  • 18 ते 38 वर्षे

नोकरीचे ठिकाण :-

  • वर्धा

फी :-

  • Rs;- 1000/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 08 ऑक्टोबर 2020

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लीक करा

जाहिरात पाहण्यासाठी क्लीक करा

परीक्षा दिनांक

  • 22 ऑक्टोबर 2020