PMC Panvel Recruitment 2020 For 139 Post

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

PMC Recruitment 2020 :- Panvel Muncipal Corporation (PMC) has released notification, and invites application for 139 posts.Eligible and interested applicants. Can apply Offline application,for PMC Panvel Bharti 2020.

पनवेल महानगरपालिकेत (PMC)139 जागांसाठी भरती

PMC Panvel Recruitment 2020

एकूण जागा :-

 • 139

पदाचे नाव :-

 • वैद्यकीय अधिकारी (MBBS) 19
 • वैद्यकीय अधिकारी 26
 • अधिपरिचारीका 29
 • आरोग्य सेविका 43
 • फार्मासिस्ट 11
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 06
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 05

पात्रता :-

 • वैद्यकीय अधिकारी (MBBS) :- MBBS
 • वैद्यकीय अधिकारी :- BAMS/BHMS/BUMS/BDS
 • अधिपरिचारीका :- GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
 • आरोग्य सेविका :- HSC/ANM कोर्स
 • फार्मासिस्ट :- D.Pharm/B.Pharm
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- B.Sc/DMLT
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- HSC/DMLT

मानधन

 • वैद्यकीय अधिकारी (MBBS) :- 80,000/-
 • वैद्यकीय अधिकारी :- 50,000/-
 • अधिपरिचारीका :- 25,000/-
 • आरोग्य सेविका :- 20,000/-
 • फार्मासिस्ट :- 20,000/-
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- 20,000/-
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- 18,000/-

नोकरीचे ठिकाण :-

 • पनवेल

फी :-

 • नाही

अर्ज पाठविण्यासाठी ईमेल

मुलाखत दिनांक

 • 16 ते 25 सप्टेंबर 2020 [01:00 PM ते 05:00 PM]

मुलाखतीचे ठिकाण

 • मा.आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – 410206

अर्ज करण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी क्लीक करा

अधिकृत संकेतस्थळ