MUHS Recruitment 2020 for 57 post

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

MUHS Recruitment 2020 maharashtra university of health science notification (MUHS). and invites application for 57 posts for MUHS Recruitment, 2020. Eligible and interested applicants.Can apply Offline application for MUHS Recruitment 2020 for 57 post

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात (MUHS) 57 जागांसाठी भरती

एकूण जागा :-

 • 57

पदाचे नाव :-

 • प्राचार्य 01
 • प्राध्यापक 13
 • सहयोगी प्राध्यापक 16
 • सहायक प्राध्यापक 27

पात्रता :-

 • प्राचार्य :-आयुर्वेदातील पदवी /संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी व 10 वर्षे अनुभव
 • प्राध्यापक :- आयुर्वेदातील पदवी /संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी व 10 वर्षे अनुभव
 • सहयोगी प्राध्यापक :- आयुर्वेदातील पदवी /संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी व 05 वर्षे अनुभव
 • सहायक प्राध्यापक :-आयुर्वेदातील पदवी /संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी

वय ( 30 सप्टेंबर 2020 रोजी ) :-

 • प्राचार्य :- –
 • प्राध्यापक :-
 • सहयोगी प्राध्यापक :-
 • सहायक प्राध्यापक :- 45 वर्ष

नोकरीचे ठिकाण :-

 • नाशिक

फी :-

 • नाही

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख

 • 30 सप्टेंबर 2020

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :-

 • The Chairman Shree Saptashrungi Ayurved, Mahavidyalay & Hospital, Nashik- 422003

जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ